Join Our WhatsApp Group

VIDEO : आधी कर्णधारपदाचा राजीनामा, नंतर बॅटला गंज लागली, आता Babar Azam सिपंल कॅच सुद्धा पकडत नाहीये. हे पाहून गोलंदाजही संतापला.

babar azam dropped catch kane williamson

Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तानला न्यूझीलंडसोबत पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने 46 धावांनी गमावला होता. या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. पण पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या सामन्यात बाबरने अतिशय सोपा झेल सोडला. यानंतर पुन्हा एकदा … Read more

IND vs PAK : पुन्हा एकदा भारत पाक भिडणार, जाणून घ्या कधी आणि कुठे खेळला जाणार सामना.

ind vs pak u19

IND vs PAK : क्रिकेट जगतातील कट्टर प्रतिस्पर्धी संघ, भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) जेव्हा मैदानावर एकमेकांसमोर येतात तेव्हा चाहत्यांना एक शानदार सामना पाहायला मिळतो. दोन्ही देशांमधील राजकीय मतभेदांमुळे काही वेळा तणावाचा परिणाम मैदानावरही दिसून येतो. शेवटच्या वेळी हे दोन संघ आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये आमने सामने होते जिथे टीम इंडियाने बाजी मारली होती. … Read more

“मला IPL खेळायचे आहे..” या पाकिस्तानी खेळाडूने आयपीएल मध्ये खेळण्याची ईच्छा व्यक्ती केली.

hasan ali want to play ipl

IPL : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात महागडी आणि लोकप्रिय लीग आहे. या लीगचा भाग बनणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. कुठल्याही देशाचा खेळाडू असो त्याला IPL मध्ये एकदा तरी भाग घेण्याची इच्छा होते. IPL म्हणजे अफाट संपत्ती, स्टैंडर्ड क्रिकेट आणि खेळाडूंना भेटण्याची आणि ड्रेसिंग रुम शेयर करण्याची संधी. ज्याचे प्रत्येकजण क्रिकेटर आणि चाहते … Read more

हा पाकिस्तानी फलंदाज Virat Kohli चा 50 शतकांचा विक्रम मोडणार…कामरान अकमल

kamran akmal on virat kohli 50 centuries

Virat Kohli : विराट कोहलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावल्यानंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलने मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहलीचा हा विक्रम मोडण्याची क्षमता आमच्या या पाकिस्तानी खेळाडू मध्ये आहे, असे कामरान अकमलचे मत आहे. पाकिस्तान न्यूज चॅनल एआरवायशी बोलताना कामरान अकमल म्हणाला की, जगातील अव्वल तीन फलंदाज आहेत जे 50 वनडे … Read more

PCB : ‘पाकिस्तानी क्रिकेटपटूंना 5 महिन्यांपासून पगार नाही…’ माजी खेळाडूने PCB चा पर्दाफाश केला.

pakistani players not getting salary on time

PCB : विश्वचषक 2023 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघासोबत काहीही चांगले घडत नाहीये. या स्पर्धेत नेदरलँड आणि श्रीलंकेला पराभूत करून शानदार सुरुवात करणाऱ्या पाकिस्तान संघासाठी भारताकडून झालेल्या पराभवानंतर काहीही चांगले घडले नाही. आधी भारता पुढे संघ हरला, नंतर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि आता दक्षिण आफ्रिकेनेही पाकिस्तानला पराभूत केले. दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंबाबत आणखी एक मोठी … Read more

Babar Azam च्या भावाने पाकिस्तान संघाची इज्जत वेशीला टांगली. म्हणाला यांना खूप अहंकार आहे.

kamran akmal on pakistan team world cup 2023

Babar Azam : कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने मोठ्या अपेक्षेने विश्वचषकात प्रवेश केला होता. पाकिस्तानने सलग दोन विजयांसह स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तानला तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. ही स्पर्धा जिंकण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तान संघ आता विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते बाबर आझमवर जोरदार टीका … Read more

PAK vs AFG : अफगाणिस्तानने केला पाकिस्तानचा कचरा. 8 गडी राखून मिळवला दणदणीत विजय.

PAK vs AFG world cup 2023

PAK vs AFG : 23 ऑक्टोबर रोजी ICC एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघ एकमेकांशी भिडले. एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये चकमक झाली. नाणेफेक जिंकल्यानंतर बाबर आझमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. बाबर आझम अब्दुल्ला शफीकच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने 282 धावा धावफलकावर लावल्या. प्रत्युत्तरात, अफगाणिस्तान संघ धावा करण्यात यशस्वी झाला. IPL … Read more

AUS vs PAK : बंगळुरूमध्ये पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी फटकारले, व्हिडिओ व्हायरल

aus vs pak pakistan zindabad

AUS vs PAK : ICC विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यात सामना क्रमांक 18 खेळला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 367 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचे फलंदाज लक्ष्याचा पाठलाग करण्यात अयशस्वी ठरले. या … Read more

Naseem Shah च्या 2 पावले पुढे त्याचाच छोटा भाऊ, लवकरच भारताची ठासायला येणार.

hunain shah naseem shah brother

Naseem Shah : पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे ICC एकदिवसीय विश्वचषक 2023 चा भाग होऊ शकला नाही. आशिया चषक 2023 दरम्यान त्याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला विश्वचषक संघात स्थान मिळू शकले नाही. नसीम शाह दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे, तर त्याचा धाकटा भाऊ पाकिस्तानच्या भूमीवर आपले गोलंदाजी कौशल्य दाखवत आहे. देशांतर्गत स्पर्धेत … Read more

Rohit Sharma : “मी याचे उत्तर देणार नाही” विराटशी संबंधित प्रश्नावर रोहित शर्मा मूग गिळून बसला. बघा काय होता प्रश्न

rohit sharma on virat kohli

Rohit Sharma : आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये भारताने विजयी मोहीम सुरू ठेवली. भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 42.5 षटकांत 191 धावांत गारद झाला. हे लक्ष्य गाठण्यात भारताला कोणतीही अडचण आली नाही. त्यांनी अवघ्या 30.3 षटकांत तीन विकेट्स … Read more