Join Our WhatsApp Group

Babar Azam च्या भावाने पाकिस्तान संघाची इज्जत वेशीला टांगली. म्हणाला यांना खूप अहंकार आहे.

kamran akmal on pakistan team world cup 2023

Babar Azam : कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने मोठ्या अपेक्षेने विश्वचषकात प्रवेश केला होता. पाकिस्तानने सलग दोन विजयांसह स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तानला तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. ही स्पर्धा जिंकण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तान संघ आता विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते बाबर आझमवर जोरदार टीका … Read more

हे खेळाडू वर्ल्ड कप मध्ये फक्त पाणी पाजायला आणि हमाली करायला आलेत. Rohit Sharma ने एकही संधी दिली नाही.

surya mhmd shami world cup 2023

Rohit Sharma : वर्ल्ड कप 2023 सुरू झाला असून टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मनमानीपणे वागत असून विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये संघातील सर्वोत्तम खेळाडूंना खेळवण्याऐवजी तो त्यांना केवळ हमाल म्हणून काम करायला लावत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खूप चांगली कामगिरी करत आहे, पण संघातील दोन सर्वोत्तम खेळाडूंसोबत … Read more