Join Our WhatsApp Group

PCB : ‘पाकिस्तानी क्रिकेटपटूंना 5 महिन्यांपासून पगार नाही…’ माजी खेळाडूने PCB चा पर्दाफाश केला.

pakistani players not getting salary on time

PCB : विश्वचषक 2023 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघासोबत काहीही चांगले घडत नाहीये. या स्पर्धेत नेदरलँड आणि श्रीलंकेला पराभूत करून शानदार सुरुवात करणाऱ्या पाकिस्तान संघासाठी भारताकडून झालेल्या पराभवानंतर काहीही चांगले घडले नाही. आधी भारता पुढे संघ हरला, नंतर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि आता दक्षिण आफ्रिकेनेही पाकिस्तानला पराभूत केले. दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंबाबत आणखी एक मोठी … Read more

Babar Azam च्या भावाने पाकिस्तान संघाची इज्जत वेशीला टांगली. म्हणाला यांना खूप अहंकार आहे.

kamran akmal on pakistan team world cup 2023

Babar Azam : कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने मोठ्या अपेक्षेने विश्वचषकात प्रवेश केला होता. पाकिस्तानने सलग दोन विजयांसह स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तानला तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. ही स्पर्धा जिंकण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तान संघ आता विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते बाबर आझमवर जोरदार टीका … Read more

PCB : संपूर्ण पाकिस्तान क्रिकेट संघाचा पगार विराट कोहलीच्या पगारा एवढा आहे ?

pakistan cricketers salary vs virat kohli salary

PCB : बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानले जाते. BCCI भारतीय खेळाडूंना पगार म्हणून मोठी रक्कम देते. मात्र, जगात असे अनेक क्रिकेट बोर्ड आहेत जे आपल्या खेळाडूंना खूप कमी मानधन देतात, त्यामुळे बोर्ड आणि खेळाडूंमध्ये नेहमीच वाद होत असतात. या क्रिकेट बोर्डांमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचाही समावेश आहे. तथापि, पीसीबीने 2023 च्या विश्वचषकापूर्वी खेळाडूंच्या … Read more

Babar Azam ला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले, वाहतूक नियमांना धाब्यावर बसवून ट्राफिक पोलिसांशी हुज्जत.

babar azam traffic police

Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट संघ कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी तब्बल 7 वर्षांनंतर भारतात येत आहे. 2016 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानी खेळाडू शेवटचे भारतीय भूमीवर खेळताना दिसले होते. 2023 मध्ये पुन्हा एकदा, भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ एकमेकांसमोर येतील. मात्र याआधी बाबर आझम सोबत एक घटना घडली … Read more