Join Our WhatsApp Group

Ishan Kishan चा मोठा निर्णय, आता भारताकडून नाही तर या देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार.

ishan kishan now plyaing for this country

Ishan Kishan : टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने टीम इंडियाकडून खेळताना अनेकदा मॅच-विनिंग इनिंग्स खेळल्या आहेत आणि या इनिंग्समुळे आज त्याची गणना सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये केली जाते. ईशान किशनने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 28 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता आणि तेव्हापासून तो संघाच्या बाहेर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत इशान किशनला व्यवस्थापनाने संधी दिली … Read more

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर Cheteshwar Pujara परदेशात या देशासाठी खेळणार….

cheteshwar pujara county cricket england

Cheteshwar Pujara : अनुभवी भारतीय खेळाडू चेतेश्वर पुजाराला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली नाही, बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी हे मान्य केले आहे की आता चेतेश्वर पुजारा भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. 35 वर्षीय अनुभवी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये शेवटचा सामना खेळला होता, त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली … Read more

चाहत्यांसाठी वाईट बातमी, Rohit Sharma वर्ल्ड कप 2024 मधून बाहेर होणार, जय शाहने स्वतः खुलासा केला

rohit sharma T20 world cup 2024

Rohit Sharma : पुढील वर्षी जून महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. यासाठी टीम इंडियानेही तयारी केली आहे. बीसीसीआयने आता प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्टिंग स्टाफचा करार T20 वर्ल्ड कपपर्यंत वाढवला आहे. द्रविड आता टी-20 विश्वचषकापर्यंत संघाचा प्रशिक्षक असेल. पण संघाचा कर्णधार रोहित शर्मा आगामी T20 विश्वचषक खेळण्याबाबत अजूनही … Read more

IND Vs SA : आगरकरने द. आफ्रिका वनडे मालिकेसाठी 15 नावे निवडली, रोहित कर्णधार, 6 विश्वचषक खेळाडू बाहेर

ind vs sa team india odi squad

IND Vs SA : विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाला सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. या टी-20 मालिकेनंतर टीम इंडियाला डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. सध्या जे खेळाडू सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहेत, … Read more

IPL मध्ये वाघ पण आंतरराष्ट्रीय सामन्यात फेल, हा खेळाडू World Cup 2023 नंतर कधीही भारताची जर्सी घालणार नाही.

shardul thakur ipl

World Cup 2023 : 2023 च्या विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली तर काहींनी संघासाठी निराशाजनक कामगिरी केली. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेचा भाग बनवले होते, परंतु या खेळाडूने त्याच्या कामगिरीने निराश केले. आता विश्वचषक 2023 नंतर … Read more

BCCI अधिकाऱ्यांवर IND vs SA सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

bcci ind vs sa black ticket

BCCI : ईडन गार्डन्स स्टेडियमवर 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप BCCI आणि CAB अधिकाऱ्यांसह ऑनलाइन तिकीट बुकिंग पोर्टल BookMyShow वर करण्यात आला आहे. याबाबत एका क्रिकेटप्रेमीने कोलकाता येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्या आधारे पोलिसांनी गुरुवारी कॅब आणि बुकमायशोच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. Sachin … Read more

World Cup 2023 : हिंदू धर्म आणि सनातन धर्माच्या विरोधात बोलणे पाकिस्तानी अँकरला महागात पडले, भारतातून पळ काढला.

zainab-abbas

World Cup 2023 : सध्या क्रिकेटचा जल्लोष सर्वत्र दिसत आहे. ICC ची सर्वात मोठी स्पर्धा विश्वचषक 2023 खेळवली जात आहे. या स्पर्धेत आतापर्यंत सहा सामने झाले आहेत. यावेळी या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड हे संघ सहभागी आहेत. आतापर्यंत या स्पर्धेत अनेक धमाकेदार सामने पाहायला मिळाले आहेत. मात्र, … Read more

BCCI सोबत पंगा घेणाऱ्या या खेळाडूचे करिअर वयाच्या 25 व्या वर्षीच उध्वस्त, रोहित-विराटने देखील केली हाडतूड

sarfraz khan career finished

BCCI : भारतीय संघाकडून खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. केवळ काही भाग्यवान लोकच टीम इंडियासाठी खेळण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. काही खेळाडू त्यांच्या स्फोटक कामगिरीने स्वतःला सिद्ध करतात पण कालांतराने त्यांच्या गैरवर्तनामुळे स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेतात. आजवर अनेकदा असे पाहायला मिळाले आहे आणि हे कटू सत्य आहे. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच … Read more

PCB : संपूर्ण पाकिस्तान क्रिकेट संघाचा पगार विराट कोहलीच्या पगारा एवढा आहे ?

pakistan cricketers salary vs virat kohli salary

PCB : बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानले जाते. BCCI भारतीय खेळाडूंना पगार म्हणून मोठी रक्कम देते. मात्र, जगात असे अनेक क्रिकेट बोर्ड आहेत जे आपल्या खेळाडूंना खूप कमी मानधन देतात, त्यामुळे बोर्ड आणि खेळाडूंमध्ये नेहमीच वाद होत असतात. या क्रिकेट बोर्डांमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचाही समावेश आहे. तथापि, पीसीबीने 2023 च्या विश्वचषकापूर्वी खेळाडूंच्या … Read more

World Cup 2023 संपताच हा दिग्गज कोहलीसह निवृत्ती जाहीर करणार, बीसीसीआयच्या पोस्टमुळे खळबळ

virat kohli retirement after world cup 2023

World Cup 2023 : टीम इंडिया सध्या वर्ल्ड कप 2023 च्या तयारीत व्यस्त आहे. 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचे हे महायुद्ध भारतात सुरू होणार आहे. ही स्पर्धा भारतासाठी अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा 10 वर्षांचा प्रदीर्घ दुष्काळ संपवण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा संपताच अनेक भारतीय चाहत्यांना धक्के बसणार आहेत. … Read more