Join Our WhatsApp Group

Ishan Kishan चा मोठा निर्णय, आता भारताकडून नाही तर या देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार.

ishan kishan now plyaing for this country

Ishan Kishan : टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने टीम इंडियाकडून खेळताना अनेकदा मॅच-विनिंग इनिंग्स खेळल्या आहेत आणि या इनिंग्समुळे आज त्याची गणना सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये केली जाते. ईशान किशनने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 28 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता आणि तेव्हापासून तो संघाच्या बाहेर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत इशान किशनला व्यवस्थापनाने संधी दिली … Read more

टीम इंडियाला मोठा झटका, Mohammed Shami नंतर आता हा भारतीय खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर.

Mohammed Shami south africa ishan kishan

Mohammed Shami : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोहम्मद शमीला वगळण्यात आल्याची माहिती दिली होती. त्याचवेळी आता टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाच्या या बलाढ्य खेळाडूने कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला … Read more

Rishabh Pant च्या पुनरागमनाने या खेळाडूची कसोटी कारकीर्द संपुष्टात येणार, त्याला संधी मिळणार नाही.

rishabh pant back in team india

Rishabh Pant : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या अपघातानंतर तो आजतागायत क्रिकेटमध्ये परतू शकलेला नाही. पण आता तो बरा झाला असून लवकरच क्रिकेटमध्ये परतणार आहे. मात्र, तो क्रिकेटमध्ये कधी आणि कोणत्या सिरीज मध्ये पुनरागमन करणार आहे, हे त्याने अद्याप स्पष्ट केलेले नाही. पण त्याच्या पुनरागमनानंतर … Read more

“त्याला फिल्डिंग करताना बघून…”, Ishan Kishan च्या आईने सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट, फायनलमध्ये जाण्यासाठी आईने…

ishan kishan mother emotional video

Ishan Kishan : टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत तो भारताकडून खेळू शकला नसला तरी तो त्याच्या नटखट शैलीमुळे चर्चेत राहतो. नुकतेच एका सामन्यादरम्यान इशान किशनने विराट कोहलीसाठी मैदानात पाणी आणून ते स्वतः प्यायला सुरुवात केली, या घटनेचा व्हिडीओ चांगलाच गाजला. दरम्यान, इशान किशन पुन्हा एकदा … Read more

Shubman Gill : प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे शुभमन गिल हॉस्पिटल मध्ये भरती. आता पाकिस्तान विरुद्ध…

shubman gill admit in chennai

Shubman Gill : भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल डेंग्यूने ग्रस्त आहे . अशातच एक नवीन आणि अस्वस्थ करणारी बातमी समोर येत आहे. गिलला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातूनही तो बाहेर पडू शकतो. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, गिलच्या प्लेटलेट्समध्ये काही काळापासून घट होत आहे. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय … Read more