Join Our WhatsApp Group

IND vs PAK : पुन्हा एकदा भारत पाक भिडणार, जाणून घ्या कधी आणि कुठे खेळला जाणार सामना.

ind vs pak u19

IND vs PAK : क्रिकेट जगतातील कट्टर प्रतिस्पर्धी संघ, भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) जेव्हा मैदानावर एकमेकांसमोर येतात तेव्हा चाहत्यांना एक शानदार सामना पाहायला मिळतो. दोन्ही देशांमधील राजकीय मतभेदांमुळे काही वेळा तणावाचा परिणाम मैदानावरही दिसून येतो. शेवटच्या वेळी हे दोन संघ आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये आमने सामने होते जिथे टीम इंडियाने बाजी मारली होती. … Read more

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी आली वाईट बातमी, Babar Azam ने अचानक कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.

babar azam captaincy retirement

Babar Azam : 14 ऑक्टोबर रोजी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारताशी भिडणार आहे. अहमदाबादमध्ये दोन्ही संघांमध्ये शानदार सामना रंगणार आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी टक्कर पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. मात्र याआधी बाबर आझमने आपल्या कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. बाबर आझमने 2023 विश्वचषकात भारताचा सामना करण्यापूर्वी पत्रकार परिषदेत … Read more

IND vs PAK: या मोठ्या कारणामुळे सामना अचानक रद्द होऊ शकतो. मोठी अपडेट आली समोर.

ind vs pak match cancelled

IND vs PAK : ICC क्रिकेट विश्वचषक 2023 च्या गट टप्प्यातील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात चुरशीची लढत दोन्ही संघात होणार त्यामुळे क्रिकेट प्रेमी उद्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या सामन्यासाठी बीसीसीआय आणि आयसीसीने जोरदार तयारी केली … Read more

Shubman Gill : प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे शुभमन गिल हॉस्पिटल मध्ये भरती. आता पाकिस्तान विरुद्ध…

shubman gill admit in chennai

Shubman Gill : भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल डेंग्यूने ग्रस्त आहे . अशातच एक नवीन आणि अस्वस्थ करणारी बातमी समोर येत आहे. गिलला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातूनही तो बाहेर पडू शकतो. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, गिलच्या प्लेटलेट्समध्ये काही काळापासून घट होत आहे. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय … Read more

IND vs PAK : पाकिस्तान संघाला भारतात येताच मोठी धमकी, भारत सरकारने केली मोठी कारवाई

pakistan team get warning

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात खराब राजकीय संबंध असूनही, क्रिकेट विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतीय भूमीवर पोहोचलला आहे. 14 ऑक्टोबर रोजी दोन्ही संघांमध्ये हाय-प्रोफाइल सामना खेळवला जाणार आहे. हा सामना बाधित करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारत सरकार ऍक्शन मोड वर उतरले आहे. IND vs PAK सामन्यात व्यत्यय आणण्याची … Read more

IND vs PAK : राखीव दिवशीही पावसामुळे सामना रद्द झाला, तर या तारखेला भिडतील भारत-पाकिस्तान

ind vs pak reserved day match cancelled

IND vs PAK : आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना पावसामुळे नियोजित दिवशी होऊ शकला नाही. खराब हवामानामुळे पंचांनी सामना राखीव दिवसासाठी निश्चित केला. आता हा सामना राखीव दिवशी म्हणजेच (सोमवार) 24.1 षटकांचा खेळवला जाईल. पण हा पहिला प्रश्न चाहत्यांच्या मनात घोळत आहे की राखीव दिवशीही हा सामना रद्द … Read more

IND vs PAK : चाहत्यांसाठी वाईट बातमी, 2 सप्टेंबरचा भारत-पाकिस्तान सामना रद्द, अचानक मोठी अपडेट आली समोर.

ind vs pak match may be cancel

IND vs PAK : आशिया कप 2023 मधील सर्वात हाय-व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या सामन्यात नेपाळचा मोठ्या फरकाने पराभव करून पाकिस्तानने भारताला बजावले आहे कि आम्हाला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नका. या सामन्यासाठी दोन्ही संघ श्रीलंकेत पोहोचले आहेत. … Read more

World Cup 2023 : भारत-पाक सामन्याची क्रेझ, हॉटेल सोडून हॉस्पिटलचे रूम्स बुक

ind vs pak world cup 2023

World Cup 2023 World Cup 2023 : जगातील सर्व क्रिकेट सामने एकीकडे आणि भारत-पाकिस्तान सामना एकीकडे. या सामन्यांसाठी चाहते काय करतील याचा काही नेम नाही. भारत पाक मॅच साठी चाहत्यांचा उत्साह सतत वाढत आहे. एकदिवसीय विश्वचषकाअंतर्गत 15 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर बहुप्रतिक्षित सामना खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत जिथे एकीकडे अहमदाबादला जाणारी विमान तिकिटे महाग … Read more

IND vs PAK : 47 चौकार – 5 षटकार, सुदर्शन-हुंगरगेकर यांनी मिळून तोडले पाकिस्तानचे कंबरडे.

sai sudarshan vs pakistan

IND vs PAK IND vs PAK : श्रीलंका इमर्जिंग एशिया कप 2023 चे आयोजन करत आहे. 19 जुलै रोजी भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ (IND vs PAK) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करताना पाकिस्तानची पळता भुई थोडी केली. भारतीय संघातील फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही अप्रतिम कामगिरी करत सामना मोठ्या फरकाने जिंकला. भारतीय … Read more

IND vs PAK : भारतातील मुस्लिम पाकिस्तानला सपोर्ट करतात. पाकिस्तानी क्रिकेटर ने केले वादग्रस्त विधान.

ind vs pak world cup

IND vs PAK IND vs PAK : एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केला जाईल. दोन्ही संघात चुरशीचा सामना 15 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपल्याला पाहता येणार आहे. बऱ्याच दिवसांनी पाकिस्तान भारतीय संघाविरुद्ध भारतात सामना खेळणार आहे, मात्र त्याआधीच या सामन्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारताने आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध … Read more