Join Our WhatsApp Group

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी आली वाईट बातमी, Babar Azam ने अचानक कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.

babar azam captaincy retirement

Babar Azam : 14 ऑक्टोबर रोजी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारताशी भिडणार आहे. अहमदाबादमध्ये दोन्ही संघांमध्ये शानदार सामना रंगणार आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी टक्कर पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. मात्र याआधी बाबर आझमने आपल्या कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. बाबर आझमने 2023 विश्वचषकात भारताचा सामना करण्यापूर्वी पत्रकार परिषदेत … Read more

Shikhar Dhawan चे नशीब रातोरात उजळले ? पाकिस्तानविरुद्ध संघात या खेळाडूची जागा घेणार ?

shikhar dhawan entry in world cup 2023

Shikhar Dhawan : भारताचा सलामीवीर शुबमन गिल विश्वचषकापूर्वी डेंग्यूला बळी पडला. प्लेटलेट्स कमी झाल्याने गिलला चेन्नईच्या एका प्रशस्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी, शुभमन विश्वचषकाच्या साखळी सामन्यांपासून दूर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शुभमन गिलच्या जागी कोणत्या फलंदाजाला संघात संधी द्यायची याचा विचार बीसीसीआय करत आहे. … Read more