Join Our WhatsApp Group

Hardik Pandya ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेतून बाहेर, हा 26 वर्षीय खेळाडू होणार कर्णधार

hardik pandya t20 replacement

Hardik Pandya : एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर, भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 2023 मध्ये विश्वचषका दरम्यान हार्दिक पंड्याला दुखापत झाली त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याचे खेळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत हार्दिकच्या जागी ही जबाबदारी कोण सांभाळणार? World Cup 2023 : ‘आम्ही भारतात … Read more

Babar Azam च्या भावाने पाकिस्तान संघाची इज्जत वेशीला टांगली. म्हणाला यांना खूप अहंकार आहे.

kamran akmal on pakistan team world cup 2023

Babar Azam : कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने मोठ्या अपेक्षेने विश्वचषकात प्रवेश केला होता. पाकिस्तानने सलग दोन विजयांसह स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तानला तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. ही स्पर्धा जिंकण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तान संघ आता विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते बाबर आझमवर जोरदार टीका … Read more

Mohammed Shami इंग्लंडविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ? त्याची जागा हा खेळाडू घेणार.

mohmmed shami out against england world cup 2023

Mohammed Shami : विश्वचषक 2023 मध्ये सलग 5 सामने जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उत्साहात आहे. टीम इंडियाची पुढची लढत 29 ऑक्टोबरला इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होऊ शकतात. या सामन्यात हार्दिक पांड्या उपलब्ध नसेल. अशा स्थितीत भारतीय संघ व्यवस्थापन आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. हार्दिक पांड्याच्या … Read more

Team India : गिल-किशनची लवकरच होणार सुट्टी. अजित आगरकरला भेटला 19 वर्षांचा धोकादायक फलंदाज.

Sameer Rizvi indian team future

Team India : वर्ल्ड कप 2023 च्या मध्यावर, भारतात देशांतर्गत टी-20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या एका फलंदाजाने चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा फलंदाज भविष्यात टीम इंडियासाठी खेळू शकतो अशी आशा वर्तवली जात आहे. त्याची अलीकडची कामगिरी अतिशय उत्कृष्ट आहे. सय्यद मुश्ताक … Read more

IPL 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सला फटका, 150 KMPH वेग असलेल्या अनुभवी खेळाडूने फ्रेंचायझी सोडली

shane bond quits mumbai indians IPL 2024

IPL 2024 : विश्वचषक 2023 च्या दरम्यान, लीग क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा, आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 2024 पूर्वी, ज्या व्यक्तीने संघाच्या यशात मोठा हातभार लावला आहे त्याने फ्रँचायझीला निरोप दिला आहे. स्वत: मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटर अकाउंटर वरून माहिती दिली आहे. 4 वेळा चॅम्पियन बनलेल्या … Read more

World Cup 2023 दरम्यान या खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, संघाला दिला मोठा धक्का

F93459EA 6844 4BA6 9D43 EB791C5F09CF

World Cup 2023 : भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक 2023 मध्ये जगातील 10 प्रमुख संघ खेळत आहेत. सर्व देशवासीय या सामन्यांचा आनंद घेत आहेत. दरम्यान, क्रिकेट विश्वातील एका दिग्गज खेळाडूने निवृत्ती घेऊन संघाला धक्का दिला आहे. महान क्रिकेटपटूंमध्ये या खेळाडूचे नाव समाविष्ट आहे, या खेळाडूने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याचवेळी अचानक निवृत्ती … Read more

Shikhar Dhawan चे नशीब रातोरात उजळले ? पाकिस्तानविरुद्ध संघात या खेळाडूची जागा घेणार ?

shikhar dhawan entry in world cup 2023

Shikhar Dhawan : भारताचा सलामीवीर शुबमन गिल विश्वचषकापूर्वी डेंग्यूला बळी पडला. प्लेटलेट्स कमी झाल्याने गिलला चेन्नईच्या एका प्रशस्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी, शुभमन विश्वचषकाच्या साखळी सामन्यांपासून दूर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शुभमन गिलच्या जागी कोणत्या फलंदाजाला संघात संधी द्यायची याचा विचार बीसीसीआय करत आहे. … Read more

Shubman Gill च्या जागी शिखर धवन खेळणार ? वर्ल्ड कप मध्ये शिखर धवनची एंट्री ?

shikhar dhawan entry in world cup 2023

Shubman Gill : विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वृत्तानुसार, स्टार खेळाडू शुभमन गिल डेंग्यू तापाने ग्रस्त आहे आणि असे चित्र आहे की तो पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर पडेल. डेंग्यू हा आजार शरीराला खूप कमकुवत करतो, त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. अशा स्थितीत शिखर धवनचे नशीब चमकू शकते. … Read more