Join Our WhatsApp Group

50 धावांवर ऑलआऊट होण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूंनी खाल्ले पैसे, Asia Cup Final मधील फिक्सिंग घोटाळा उघड

ind vs srilank asia cup 2023 match fixing

Asia Cup Final : आशिया कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळला गेला. या शानदार सामन्यात श्रीलंकेच्या संघाने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. साखळी सामन्यांमध्ये सर्वच संघांना टक्कर देणारा संघ अंतिम सामन्यात 50 धावांत गारद होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. श्रीलंकेने आपल्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर चाहत्यांना विचार करायला भाग पाडले. पराभवानंतर … Read more

मॅच फिक्सिंग करणाऱ्या खेळाडू सोबत Mohammad Siraj चे संबंध. 6 विकेट घेऊन सुद्धा करियर धोक्यात

Mohammad Siraj match fixing

Mohammad Siraj : आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने आपल्या उत्कृष्ट वेगवान गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकण्यात यश मिळवले. श्रीलंकेच्या संघाचे फलंदाज सिराजची बॉलिंग समजून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. परिणामी संपूर्ण संघ केवळ 50 धावांपर्यंतच मर्यादित राहिला. मिया मॅजिक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय गोलंदाजाने 6 विकेट घेत 21 धावा दिल्या. भारतीय वेगवान गोलंदाजाच्या … Read more

Asia Cup 2023 सोबतच या 5 खेळाडूंची कारकीर्द संपली, रोहित आणि द्रविडने निवृत्ती घेण्यास भाग पाडले.

this 5 cricketers career finished

Asia Cup 2023 : रविवारी, 17 सप्टेंबर रोजी आशिया कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने 10 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने आशियातील सुवर्ण ट्रॉफीवरही कब्जा केला. या विजयात अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, त्यामुळेच भारत हा सामना जिंकू शकला. भारताच्या या विजयानंतर आशिया चषकाचा अंतिम … Read more

Jay Shah ने पैसे देऊन सर्वांची तोंडे बंद केली, लोक म्हणाले- पैसे असतील तर माणूस…

jay shah asia cup 2023

Jay Shah : भारतीय क्रिकेट संघाने 8व्यांदा आशिया कप जिंकला आहे. आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करून जबरदस्त विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अप्रतिम गोलंदाजी करत 6 विकेट घेत श्रीलंकेचा संघ अवघ्या 50 धावांत गुंडाळला. या सामन्यादरम्यान आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह … Read more

Babar Azam ने आता टीम इंडियाला दिली उघड धमकी, वक्तव्य ऐकून रोहित-द्रविडचा संताप.

babar azam on team india

Babar Azam : आशिया कप 2023 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी खेळला गेला. पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान सुपर 4 मध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. अशा स्थितीत या सामन्याबाबत दोन्ही संघांकडून वक्तव्यांचा फेरा सुरू झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमनेही … Read more

या भारतीय गोलंदाजासमोर Babar Azam ची फाटते. शोएब अख्तरने बॉलरचे नाव उघड करून लक्ष वेधले.

shoaib akhtar on babar azam

Babar Azam : आशिया कप 2023 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्या मॅचमध्ये इंडियाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचे एक वक्तव्य चांगलेच व्हायरल होत आहे. वक्तव्यात अख्तरने टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये अशा खेळाडूचा समावेश करण्याचे आवाहन केले आहे, जो अनेकदा पाकिस्तानचा कर्णधार बाबर … Read more

नेपाळी पत्रकाराने इंग्रजीत प्रश्न विचारल्यावर Babar Azam गडबडला. झाला जाहीर अपमान

babar azam english interview

Babar Azam : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याची तुलना भारताच्या विराट कोहलीशी केली जात आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरीने धावा करण्याच्या बाबतीत त्याने अलीकडेच किंग कोहलीला मागे टाकले आहे. मात्र आपल्या तोडक्या मोडक्या इंग्रजीमुळे बाबर चाहत्यांच्या निशाण्यावर राहिला आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्यापूर्वी बाबर आझम यांनी पत्रकार परिषद … Read more

Asia Cup 2023 पूर्वी टीम इंडियाला फटका. कोच राहुल द्रविडने या खेळाडूला अचानक टीम मधून वगळले.

kl rahul out from asia cup 2023

Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेच्या 16व्या आवृत्तीला उद्यापासून म्हणजेच 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. ‘नुसतं बोलून काही होत … Read more

आशिया कपपूर्वी Babar Azam चे 4 कोटीचे नुकसान…या फालतू कारणामुळे झाले कोटींचे नुकसान.

babar azam 4 cr loss

Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर 1 संघ बनला आहे. त्याच वेळी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम देखील दीर्घकाळ एकदिवसीय फॉरमॅटमध्ये जगातील नंबर 1 फलंदाज राहिला आहे. आशिया चषक 2023 पूर्वी बाबर आझमचे मोठे नुकसान झाले आहे. बाबर आझमच्या एका अटीनुसार 4 कोटींचा करार नाकारावा … Read more

Asia Cup 2023 आधी BCCI ने केला मोठा बदल, हे 5 घातक गोलंदाज अचानक संघात सामील

asia cup 2023 indian bowlers

Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 साठी 17 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी निवड झालेल्या सर्व खेळाडूंसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरू येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पचा उद्देश खेळाडूंना जास्तीत जास्त सराव देणे हा आहे ज्याचा परिणाम स्पर्धेत दिसून येईल. कॅम्प दरम्यान बीसीसीआयने आणखी एक महत्त्वाचे काम … Read more