Join Our WhatsApp Group

50 धावांवर ऑलआऊट होण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूंनी खाल्ले पैसे, Asia Cup Final मधील फिक्सिंग घोटाळा उघड

ind vs srilank asia cup 2023 match fixing

Asia Cup Final : आशिया कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळला गेला. या शानदार सामन्यात श्रीलंकेच्या संघाने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. साखळी सामन्यांमध्ये सर्वच संघांना टक्कर देणारा संघ अंतिम सामन्यात 50 धावांत गारद होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. श्रीलंकेने आपल्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर चाहत्यांना विचार करायला भाग पाडले. पराभवानंतर … Read more

‘धोनीने मला खूप काही शिकवले’ Matheesha Pathirana ने मॅन ऑफ द मॅचचे क्रेडिट धोनीला दिले. सांगितली हृदयस्पर्शी गोष्ट .

Matheesha Pathirana debu match

Matheesha Pathirana : आशिया कप 2023 सुरु झाला आहे. दोन्ही गटांचे एक- एक सामनेही झाले आहेत. अ गटातील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात झाला, तर दुसरीकडे, ब गटातील पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात झाला. आता तिसरा सामना, संपूर्ण टूर्नामेंटमधील सर्वात जल्लोषपूर्ण सामना, म्हणजेच भारत आणि पाकिस्तान संघांमधील, 02 सप्टेंबर 2023 रोजी खेळला जाईल. … Read more

BAN vs SL : बांगलादेश आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये हाणामारी, कसा तरी अंपायरने हस्तक्षेप केला

bangladesh srilanka fight

BAN vs SL : आशिया चषक 2023 ची सुरुवात 30 ऑगस्टपासून झाली आहे. 31 ऑगस्ट रोजी ब गटात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना झाला. मात्र, श्रीलंकेने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. सामन्यादरम्यान बांगलादेश आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये अनेकदा तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. या आधी सुद्धा दोन्ही देशांमधील सामन्यांमध्ये अनेकदा वातावरण तापले आहे. काल खेळल्या गेलेल्या सामन्यात … Read more

Asia Cup 2023 आधी संघाला मोठा धक्का, हा वरिष्ठ खेळाडू जखमी तर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह.

dushmantha chameera out of asia cup 2023

Asia Cup 2023 : आशिया कप 2023 चे काउंटडाउन सुरू झाले आहे. ही आशियाई स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. ज्याचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. टीम इंडिया आपले सर्व सामने हायब्रिड मॉडेलमध्ये म्हणजेच फक्त श्रीलंकेत खेळेल. दरम्यान, हा प्राणघातक खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडल्याची वाईट बातमी संघासाठी येत आहे. Asia Cup 2023 मधून हा … Read more

विश्वचषकापूर्वीच श्रीलंकेच्या या दिग्गज क्रिकेटपटू वर Match Fixing चा आरोप. कोर्टाने लावली बंदी

Sachithra Senanayake match

Match Fixing : मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी घेरलेला श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके याच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. कोलंबो येथील स्थानिक न्यायालयाने सोमवारी सचित्रा सेनानायकेला परदेशात जाण्यास बंदी घातली आहे. 38 वर्षीय सेनानायके यांनी एक कसोटी, 49 एकदिवसीय आणि 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले. त्याच्यावर 2020 लंका प्रीमियर लीग दरम्यान फिक्सिंग केल्याचा … Read more

World Cup आधीच या स्टार खेळाडूने क्रिकेटमधून घेतली निवृत्ती. क्रिकेट विश्वात उडाली खळबळ.

wanindu hasranga retirement from test cricket

World Cup World Cup : श्रीलंका संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा निर्णय त्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डालाही सांगितला आहे. वानिंदू हसरंगा म्हणतो की त्याला एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे कामाचा ताण कमी करण्यासाठी तो क्रिकेटमधील सर्वात मोठा फॉरमॅट सोडत आहे. यावर … Read more

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ब्रा घालतो ? सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

babar azam bra video

बाबर आझम : गुरुवार 24 जुलै 2023 रोजी पाकिस्तानने दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीज मध्ये श्रीलंकेचा 2-0 ने धुवा उडवला. असे करून पाकिस्तानने इतिहास रचला आहे, खरेतर हा श्रीलंकेचा त्यांच्याच घरच्या मैदानावरील सर्वात मोठा कसोटी पराभव आहे. याशिवाय पाकिस्तान असा देश झाला आहे ज्याने श्रीलंकेला सर्वाधिक कसोटी मालिका पराभूत केले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी … Read more