Join Our WhatsApp Group

Ishan Kishan चा मोठा निर्णय, आता भारताकडून नाही तर या देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार.

Ishan Kishan : टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने टीम इंडियाकडून खेळताना अनेकदा मॅच-विनिंग इनिंग्स खेळल्या आहेत आणि या इनिंग्समुळे आज त्याची गणना सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये केली जाते. ईशान किशनने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 28 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता आणि तेव्हापासून तो संघाच्या बाहेर आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत इशान किशनला व्यवस्थापनाने संधी दिली होती, मात्र वैयक्तिक कारणांमुळे इशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेतले.

मोहम्मद शमीच्या भावाचा Ranji Trophy 2024 मध्ये तांडव. 150 च्या वेगाने गोलंदाजी करत 4 बळी घेतले.

इशान किशनबद्दल असे बोलले जात होते की व्यवस्थापन अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला संधी नक्कीच देईल. मात्र त्याला संधी देण्यात आलेली नाही आणि आता बीसीसीआय इशान किशनला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी कधीच देणार नसल्याचे बोलले जात आहे.

Ishan Kishan या देशाकडून खेळू शकतो

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेतल्याचे वृत्त आल्यापासून सोशल मीडियावर त्याला पुन्हा कधीही संघात स्थान दिले जाणार नाही, असे बोलले जात होते.

आता बातमी येत आहे की, जर व्यवस्थापनाने इशान किशनला टीम इंडियात घेतले नाही तर आगामी काळात तो अमेरिका आणि आयर्लंडच्या संघात सहभागी होताना दिसू शकतो, हे दोन्ही देश अनेकदा भारतीय खेळाडूंना स्थान देतात.

RCB ला मोठा झटका, IPL 2024 पूर्वी Virat Kohli ने या कारणामुळे सोडला संघ…!

इशान किशनची क्रिकेट कारकीर्द

जर आपण टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोललो, तर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे.

ईशान किशनने टीम इंडियासाठी खेळल्या गेलेल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये 78 च्या सरासरीने 78 धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे तर त्याने 27 सामन्यांच्या 24 डावात 42.40 च्या सरासरीने 933 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये टीम इंडियाकडून खेळताना त्याने 32 सामन्यात 796 धावा केल्या आहेत.