Join Our WhatsApp Group

BCCI अधिकाऱ्यांवर IND vs SA सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

bcci ind vs sa black ticket

BCCI : ईडन गार्डन्स स्टेडियमवर 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप BCCI आणि CAB अधिकाऱ्यांसह ऑनलाइन तिकीट बुकिंग पोर्टल BookMyShow वर करण्यात आला आहे. याबाबत एका क्रिकेटप्रेमीने कोलकाता येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्या आधारे पोलिसांनी गुरुवारी कॅब आणि बुकमायशोच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. Sachin … Read more