Join Our WhatsApp Group

रोहित शर्मा T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये कर्णधार नसणार. हा खेळाडू भारतीय संघाचा नवा कर्णधार

Indian Team Captain

Indian Team Captain Indian Team Captain : 2022 च्या टी-20 विश्वचषकात भारताचा पराभव झाला तेव्हा बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला. बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांना टी-20फॉर्मेटमधून काढून टाकले होते आणि त्यांच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्यास सुरुवात केली होती. हार्दिक पांड्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत आहे. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक म्हणाले … Read more

चेतेश्वर पुजारा माझ्यासारखी फलंदाजी कधीच करू शकत नाही….पृथ्वी शॉ

prithvi shaw statement on cheteshwar pujara

पृथ्वी शॉ पृथ्वी शॉ : आपल्या कारकिर्दीची शानदार सुरुवात करणाऱ्या पृथ्वी शॉची वादांशी मैत्री आहे असं म्हणायला हरकत नाही. पृथ्वी शॉ सध्या टीम इंडियात आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. मात्र त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत. आपल्या बेताल वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणारा पृथ्वी शॉ पुन्हा एकदा काहीतरी बोलला आहे, ज्यामुळे तो … Read more

मला टीम इंडियाचा कोच बनण्याची इच्छा नाही. गॅरी कर्स्टनने जय शाहची करोडोंची ऑफर नाकारली

gary kirsten reject offer

Gary Kirsten Gary Kirsten : मित्रानो BCCI बोर्ड सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे भविष्य सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचवेळी, बीसीसीआय सध्या भारतीय महिला संघासाठी प्रशिक्षकाच्या शोधात आहे, ज्यासाठी बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन यांना मुख्य प्रशिक्षकपदासाठी प्रस्ताव पाठवला होता, परंतु गॅरी कर्स्टन यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर आता बीसीसीआयने महिला संघासाठी … Read more

WTC फायनलसाठी कोहली,रोहितला 7 कोटी, पण BCCI ने अजिंक्य रहाणेला एक पैसाही दिला नाही.

ajinkya rahane sad

ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्यातील WTC फायनल 2023 सामना केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे खेळला गेला जिथे टीम इंडियाला 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यासह भारताचे गेल्या 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. तथापि, येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या स्पर्धेत ज्या खेळाडूंची बॅट चालली नाही, त्यांना बीसीसीआय 7 कोटी देत … Read more

टीम इंडियात संधी न मिळाल्याने निराश युवा खेळाडूचे दुसऱ्या देशातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

munis ansari

Munis Ansari : मित्रांनो भारतात क्रिकेट म्हणजे एक खेळ नसून ती एक भावना आहे. याच मातीतून वर येऊन भारतासाठी खेळण्याची अनेकांची स्वप्ने आहेत. त्यापैकी काही ते स्वप्न मेहनतीच्या बळावर साध्यही करतात. काही खेळाडू असे असतात कि रणजी क्रिकेट , घरेलू क्रिकेट यामध्ये नाव गाजवण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर अनेक खेळाडू देश सोडण्याचा निर्णयही घेतात. फक्त उन्मुक्त … Read more

WTC फायनलनंतर हा भारतीय खेळाडू घेणार निवृत्ती, टीम इंडियाच्या विजयासाठी आला होता अनेकदा धावून

after wtc final retirement

भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियासोबत खेळत आहे. भारतीय संघात एक खेळाडू असा आहे जो गेल्या काही वर्षांपासून आपल्या शानदार गोलंदाजीने टीम इंडियाला सामने जिंकवून देण्यात मोलाचा हातभार लावत आहे. मात्र, या खेळाडूने आतापर्यंत डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात काही विशेष कामगिरी केली नाही. आम्ही बोलत आहोत आपल्या वेगवान चेंडूने फलंदाजांना चकमा देणारा … Read more

WTC फायनल मध्ये दोन्ही संघाचे खेळाडू काळ्या पट्ट्या लावून का खेळत आहेत ?BCCI ने सांगितले कारण.

black band on hand wtc 2023

मित्रांनो भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात एकमेकांशी भिडत आहेत. इंग्लंडमध्ये ओव्हल मैदानात टॉस जिंकून रोहित शर्माने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आपण सर्वानी पाहिले असेलच कि दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हातावर काळ्या पट्या बांधून खेळ सुरु केला. वास्तविक, ओडिशातील रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू काळ्या … Read more

सौरव गांगुलीची सिलेक्टर म्हणून भारतीय संघात एंट्री, या खेळाडूला हाकलून देणार तर या खेळाडूचे नशीब चमकणार.

sourav ganguly my be next selector for team india

मित्रांनो बीसीसीआयचे मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही काळापूर्वी नामांकित न्यूज चॅनेल वाल्यांनी त्यांचे स्टिंग ऑपरेशन केले होते, ज्यामध्ये त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली होती, त्यानंतर चेतनने स्वतः बीसीसीआयकडे राजीनामा सादर केला होता. चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर टीम इंडियातील मुख्य निवडकर्ता पद रिक्त आहे. पण या सगळ्यामध्ये अशी बातमी येत … Read more