Join Our WhatsApp Group

ENG vs AUS : सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मॅक्सवेलनंतर आणखी एक खेळाडू विश्वचषकातून बाहेर.

720AA53A 36CD 4D94 AA84 A13F30B8A932

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी 2023 च्या विश्वचषकाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र यानंतर कांगारूंनी जोरदार पुनरागमन करत आपले पुढील चार सामने सलग जिंकले. आता त्यांचा पुढचा सामना 4 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. मात्र, पुढील सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील एक मजबूत अष्टपैलू खेळाडू … Read more

AUS vs PAK : बंगळुरूमध्ये पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी फटकारले, व्हिडिओ व्हायरल

aus vs pak pakistan zindabad

AUS vs PAK : ICC विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यात सामना क्रमांक 18 खेळला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 367 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचे फलंदाज लक्ष्याचा पाठलाग करण्यात अयशस्वी ठरले. या … Read more

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 19 सदस्यीय संघ जाहीर केला, रोहित-विराटची झोप उडवणाऱ्या खेळाडूला संधी

ind vs australia 2023

IND vs AUS : भारतीय संघ विश्वचषक 2023 सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पहिला सामना 22 सप्टेंबरला मोहालीत होणार आहे. दुसरा सामना 24 सप्टेंबरला तर तिसरा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवला जाईल. आगामी विश्वचषक 2023 पाहता ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ … Read more

Team India: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अर्जुन तेंडुलकरला चान्स मिळणार ? कोहलीसह रोहित होणार बाहेर ?

australia vs india squad 2023

Team India : भारतीय संघ सध्या आशिया कप 2023 खेळत आहे. या स्पर्धेच्या 2 दिवसांनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेचा शेड्युल आला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली लढत सप्टेंबर 22 ला होणार आहे. ऑस्ट्रेलियन दौरा असा असेल Team India मध्ये जागा मिळाली नाही म्हणून आता या देशाकडून भारताची ठासणार हा खेळाडू. … Read more

World Cup 2023 पूर्वी संघाला मोठा धक्का, चौथा क्रमांकाचा फलंदाज दुखापत झाल्याने बाहेर

glenn maxwell injured

World Cup 2023 : येणारे 3 महिने क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात संस्मरणीय ठरणार आहेत. आशिया चषक 2023 30 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदावर होणार आहे. त्याच वेळी, 5 ऑक्टोबरपासून, विश्वचषक 2023 देखील भारतात सुरू होणार आहे. दुसरीकडे, जगभरातील सर्व T20 लीगसह द्विपक्षीय मालिकाही खेळल्या जात आहेत, क्रिकेटच्या या ओव्हरडोसची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र … Read more

Team India च्या या खेळाडूने केली गद्दारी. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया संघात झाला शामिल.

indian player in australia

Team India : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. 5 वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आगामी विश्वचषकाच्या तयारीसाठी खूप तत्पर दिसत आहे. 7 ऑगस्ट रोजी, ऑस्ट्रेलियाने 2023 विश्वचषक स्पर्धेसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली.पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅबुशेनला वगळण्यात आले आहे, तर एका भारतीय वंशाच्या खेळाडूला स्थान देण्यात आले … Read more

World Cup 2023 पूर्वी संघाला मोठा धक्का, धावांचा डोंगर उभा करणाऱ्या फलंदाजाला सिलेक्टर्सने स्पर्धेतून बाहेर फेकले.

marnus labuschagne out from australia squad

World Cup 2023 : भारतात ऑक्टोबर पासून एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहते 4 वर्षांतून एकदा होणाऱ्या या एकदिवसीय क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, 5 वेळा वनडे विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. बातमी अशी आहे की ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली आगामी विश्वचषक (वर्ल्ड … Read more

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर, 4 खेळाडूंचे डेब्यू…

ind vs aus india squad

IND vs AUS : भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा नुकताच अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, हा टप्पा अद्याप संपलेला नाही. त्याआधीच भारतीय संघाच्या दुसऱ्या मालिकेबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेची चर्चा सुद्धा सुरु आहे. ज्याची घोषणा बीसीसीआयने नुकतीच केली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका वर्ल्ड कपनंतर होणार आहे. त्यामुळे … Read more