Join Our WhatsApp Group

Virat Kohli च्या बहिणीचे नशीब चमकले, वनडे मालिकेत पदार्पण, भावाप्रमाणे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना रडवणार.

virat kohli sister shreyanka patil

Virat Kohli : टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहली हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगातील जवळपास सर्वच देशात आहेत. इतकेच नाही तर क्रिकेट सोडून इतर खेळांचे दिग्गज देखील विराट कोहलीचा खूप आदर करतात. मात्र, आता विराट कोहलीच्या पाठोपाठ त्याची बहीणही क्रिकेट विश्वात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली … Read more

Harmanpreet Kaur ने मिशेल स्टार्कच्या पत्नीला रागाच्या भरात बॉल मारला, शिवीगाळ केली, व्हिडिओ व्हायरल

harmanpreet kaur vs alyssa healy

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा तापट स्वभाव सर्वांनाच ठाऊक आहे. क्रिकेटच्या मैदानावर ती अनेकदा विरोधी संघातील खेळाडूंशी भांडताना दिसते. पंच असो की खेळाडू, प्रत्येकाला चोख प्रत्युत्तर कसे द्यायचे हे हरमनप्रीत कौरला माहीत आहे. त्याचवेळी पुन्हा एकदा हरमनप्रीत कौर विरोधी संघातील खेळाडूसोबत भांडताना दिसली. हरमनप्रीत कौरचा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भयानक गोलंदाज … Read more

‘मी आता ठरवलंय..’ विश्वचषक फायनलमधील पराभवानंतर Rohit Sharma ने तोडलं मौन. बघा व्हिडीओ

rohit sharma break silence on world cup 2023

Rohit Sharma : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट होती. रोहित आणि कंपनीने ग्रुप स्टेजमधील सर्व 9 सामने जिंकले आणि सर्व छोट्या मोठ्या संघांना पराभूत केले. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून, त्यांनी सलग 10 वा सामना जिंकला आणि अभिमानाने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. टीम इंडियाचा फॉर्म पाहून यावेळेस यजमान भारतच विजेतेपद … Read more

Virat Kohli : “त्याने मला सांगितले कि…”, विराट कोहलीच्या या गुरुमंत्रामुळे केएल राहुलने मॅच-विनिंग इनिंग खेळली.

KL-rahul-IND-vs-AUS-World-Cup-2023

Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने विश्वचषक 2023 च्या पहिल्याच सामन्यात करिष्माई खेळी खेळली आणि भारताला विजय मिळवून दिला. मायदेशात विश्वचषकातील पहिला सामना खेळण्यासाठी आलेल्या टीम इंडियाचा सामना 5 वेळच्या चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलियाशी झाला. त्यांनी प्रथम फलंदाजी करून 200 धावांचे लक्ष्य ठेवले तेव्हा खराब सुरुवातीनंतर विराट कोहली आणि केएल राहुल या … Read more

IND vs AUS : सिक्स ठोकून जिंकवला सामना, पण KL राहुलचाच यावर विश्वास बसला नाही, व्हिडीओ होतोय व्हायरल

ind vs aus kl rahul six reaction

IND vs AUS : केएल राहुलने चेन्नईत आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. दबावाने भरलेल्या सामन्यात राहुलने शानदार फलंदाजी करत 97 धावांची संस्मरणीय खेळी खेळली. राहुलने कोहलीसोबत चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. राहुलने पॅट कमिन्सला षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुलने कोहलीसोबत चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी करून टीम इंडियाला विश्वचषक 2023 च्या … Read more

ऑस्ट्रेलिया विरुद्ध 6 वर्षांनंतर खेळणार वनडे. Rohit Sharma ला मिळाला हा धाडसी खेळाडू.

ind vs aus 2023

Rohit Sharma : वर्ल्ड कप 2023 आधी टीम इंडियाने आशिया चषक 2023 मध्ये शानदार परफॉर्मन्स केले आहे. आता टीम इंडिया वर्ल्डकपच्या तयारीला अंतिम रूप देत आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाच्या खतरनाक खेळाडूच्या एंट्रीबाबत चर्चा केली आहे. या खेळाडूचा टीम इंडियाच्या विश्वचषक 2023 च्या … Read more

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर, 4 खेळाडूंचे डेब्यू…

ind vs aus india squad

IND vs AUS : भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा नुकताच अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, हा टप्पा अद्याप संपलेला नाही. त्याआधीच भारतीय संघाच्या दुसऱ्या मालिकेबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेची चर्चा सुद्धा सुरु आहे. ज्याची घोषणा बीसीसीआयने नुकतीच केली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका वर्ल्ड कपनंतर होणार आहे. त्यामुळे … Read more

‘Jay Shah मोठा फिक्सर निघाला’, भारताला हरवण्यासाठी BCCI सचिवने केले असे कृत्य. ICC चे कारस्थान उघड

jay shah fixing wtc 2023

Jay Shah : काल म्हणजे 11 जून हा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खूप वाईट दिवसांपैकी एक होता. टीम इंडियाचे 10 वर्षांचे स्वप्न काल पुन्हा एकदा भंगले. इंग्लंडमधील ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. भारतीय संघाला अखेरच्या डावात विजयासाठी 445 धावांचा डोंगर गाठायचा होता. … Read more

WTC Final 2023: भारताविरुद्धच्या फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टार गोलंदाज बाहेर

australian bowler out from wtc 2023

मित्रांनो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC फायनलचा अंतिम सामना इंग्लंड मध्ये ओव्हल या ठिकाणी 7 जून पासून सुरु होणार आहे. जिथे रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करेल आणि पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, संघाचा स्टार गोलंदाज जोश हेजलवूड अंतिम सामन्यापूर्वी पूर्णपणे संघातून बाहेर पडला आहे. … Read more