Join Our WhatsApp Group

Virat Kohli च्या बहिणीचे नशीब चमकले, वनडे मालिकेत पदार्पण, भावाप्रमाणे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना रडवणार.

virat kohli sister shreyanka patil

Virat Kohli : टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहली हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगातील जवळपास सर्वच देशात आहेत. इतकेच नाही तर क्रिकेट सोडून इतर खेळांचे दिग्गज देखील विराट कोहलीचा खूप आदर करतात. मात्र, आता विराट कोहलीच्या पाठोपाठ त्याची बहीणही क्रिकेट विश्वात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली … Read more

Virat Kohli च्या बहिणीने टीम इंडियाला दिला ऐतिहासिक विजय, अवघ्या 2 धावां देऊन 5 विकेट घेतल्या

virat kohli shreyanka patil

Virat Kohli Virat Kohli Sister : ACC महिला नवोदित संघ आशिया चषक 2023 चा चौथा सामना मिशन रोड मैदान, मोंग कॉक येथे खेळला गेला. यादरम्यान विराट कोहलीच्या बहिणीने हाँगकाँग संघाला चांगलेच धुळीला मिळवले. विराट कोहलीच्या बहिणीने हा सामना 9 विकेटने जिंकला. भारतीय महिला संघाने हाँगकाँगचा 9 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय महिला संघाने … Read more