Join Our WhatsApp Group

Gautam Gambhir पुन्हा बरळला… हे खेळाडू देशासाठी नाही तर स्वत:साठी खेळत आहेत.

gautam gambhir statement on england team

Gautam Gambhir : आयसीसी क्रिकेट विश्वचषकात इंग्लंड क्रिकेट संघाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पहिल्या 5 पैकी 4 सामने गमावल्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीपासून दूर जात असलेल्या इंग्लंड संघावर माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने जोरदार हल्ला चढवला आहे. बेंगळुरूच्या खेळपट्टीवरील परिस्थिती समजून घेण्यात इंग्लंडचे फलंदाज अपयशी ठरले आणि संघ 156 धावा करून बाद झाला. बेन स्टोक्सने … Read more

‘ही भारताच्या इतिहासातील सर्वात फालतू निवड समिती आहे…’, Gautam Gambhir ने मुख्य निवडकर्त्यावर केला हल्ला बोल.

gautam gambhir on selection committee

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय बनतो. गौतम गंभीरची गणना अशा क्रिकेटपटूंमध्ये केली जाते जे आपले मत उघडपणे व्यक्त करतात, मग ते बोलणे कोणाला झोंबले तरी बोलले यांना काही फरक पडत नाही. सध्या भारतीय संघ 2023 च्या विश्वचषकात व्यस्त आहे. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेले पाचही सामने … Read more

2011 World Cup जिंकण्याचे श्रेय एकट्या धोनीला का ? युवी सचिनकडे दुर्लक्ष का ? गौतम गंभीर

gautam gambhir on dhoni world cup 2011

2011 World Cup : 2011 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तब्बल 28 वर्षांनंतर ट्रॉफीवर कब्जा केला. त्या संपूर्ण स्पर्धेदरम्यान, अनुभवी अष्टपैलू युवराज सिंगने अप्रतिम कामगिरी केली होती, ज्यामुळे तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. त्याचवेळी स्वतः कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 91 धावांची धडाकेबाज खेळी खेळताना नुवान कुलसेकराच्या चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकून … Read more

म्हणून मी LSG सोडले. Gautam Gambhir ने सांगितले खरे कारण.

why gautam gamhir left lsg

Gautam Gambhir : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2023 मध्ये लखनऊ सुपर जॉइंट (LSG) ने अप्रतिम कामगिरी केली. कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. IPL 2023 मध्ये संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. संपूर्ण हंगामात गंभीरचे संघावर बारीक लक्ष असते. मात्र यादरम्यान एलएसजीच्या ट्विटमुळे मेंटॉरचा तणाव वाढला आहे. त्यानंतर … Read more

Asia Cup 2023 मध्ये गौतम गंभीरची अचानक एंट्री, क्रिकेट विश्वास खळबळ

gautam gambhir entry in asia cup 2023

Asia Cup 2023 : 30 ऑगस्टपासून आशिया चषक 2023 सुरू होत आहे, यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. यासाठी 6 संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. यावेळी पाकिस्तान आणि श्रीलंकेने यजमानपद भूषवले आहे. सात वेळा चॅम्पियन राहिलेली टीम इंडिया जेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. कॉमेंटेटर पॅनेलमध्ये भारत आणि पाकिस्तानचे अनेक दिग्गज खेळाडू आपला जलवा दाखवतील. न्यूझीलंड … Read more