Join Our WhatsApp Group

Team India : रोहित शर्माचे टेंशन वाढले. शुभमन गिलनंतर हा खतरनाक खेळाडूही जखमी. वर्ल्डकप मधून बाहेर.

Team inadi player injured world cup 2023

Team India : भारतीय क्रिकेट संघ आणि क्रिकेट प्रेमींना असा विश्वास आहे कि भारत यावेळी वर्ल्डकप जिंकेल. परंतु ही जबाबदारी घेणारे खेळाडू एक एक करून जखमी होत आहेत. आधी शुभमन गिलबद्दल बातमी होती आणि आता संघातील आणखी एक दिग्गज खेळाडू संघाबाहेर असल्याची बातमी आहे. खरं तर, टीम इंडिया या स्पर्धेची सुरुवात 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार … Read more

Ruturaj Gaikwad साठी मोठी बातमी, आता धोनीचा शिष्य टीम इंडियासाठी विश्वचषक 2023 खेळणार.

ruturaj gaikwad entry in world cup 2023

Ruturaj Gaikwad : आयसीसी विश्वचषक उद्यापासून सुरू होत असून यावेळी सर्व संघ आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. भारताचा मुख्य संघ विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त असताना, भारताचा युवा संघ चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा खेळत आहे. चीनमध्ये होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली असून तो अतिशय चांगल्या पद्धतीने कर्णधारपद सांभाळत आहे. … Read more

“मला Babar Azam आवडतो मी त्याला फॉलो करतो…”, शुभमन गिलने IND vs PAK सामन्यापूर्वी केले मोठे विधान

shubman gill on babar azam

Babar Azam : रविवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन शुभमन गिलने पाकिस्तान टीमचा कॅप्टन बाबर आझम आणि पाकिस्तानच्या बॉलिंग डिपार्टमेंटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शुभमन गिलचे मत आहे की भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीचा फारसा सामना केला नाही, त्यामुळे ते त्यांच्याविरुद्ध संघर्ष करताना … Read more

या खेळाडूने उध्वस्त केले Shikhar Dhawan चे करियर. 4 वेळा ठोकले आहे शतक.

shikhar dhawan career ends

Shikhar Dhawan : टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन शिखर धवन या वर्षाच्या सुरुवातीपासून टीम इंडियातून बाहेर आहे. शिखर धवनने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले होते. आयपीएल 2023 मध्ये पंजाबचा कर्णधार असलेल्या शिखर धवननेही शानदार फलंदाजी करत आपल्या संघासाठी धावा केल्या. त्याची फलंदाजी पाहून एके काळी तो … Read more

WI vs IND : एकही शतक न करता भारताने केली सर्वात मोठी धावसंख्या, तोडला 18 वर्षे जुना रेकॉर्ड

ind vs wi 18 yrs recored break

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना (WI vs IND) त्रिनिदादच्या तारौबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या वनडेप्रमाणे या सामन्यातही टीम इंडिया आपला मूळ कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय मैदानात उतरली. या सामन्यातही हार्दिक पांड्याने संघाचे नेतृत्व केले. या सामन्यात भारताने 351 धावा करत अनेक विक्रम केले आहेत. या … Read more