Join Our WhatsApp Group

वर्ल्ड कप 2023 आधी टीम इंडियाला मोठा धक्का, Hardik Pandya 15 सदस्यीय टीममधून बाहेर

hardik pandya out from 3rd odi australia

Hardik Pandya : विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. वनडे मालिकेत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश करण्याची भारताला संधी आहे. मात्र तिसऱ्या वनडेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. Hardik Pandya बाहेर होणार Pakistan Cricket Team : … Read more

“हार्दिकला धोनी बनण्याची गरज नाही.” या दिग्गज खेळाडूने Hardik Pandya वर केला हल्ला बोल

akash chopra give statement on hardik pandya captaincy

Hardik Pandya : टीम इंडियाने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली, ज्यामध्ये टीमची निराशा झाली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या या मालिकेत भारताला वेस्ट इंडिजकडून 3-2 ने मालिका गमवावी लागली. मात्र, या मालिकेत भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या चर्चेचा विषय राहिला. अनेक दिग्गज खेळाडूंपासून ते क्रिकेट चाहत्यांपर्यंत सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली. त्याच … Read more

Hardik Pandya चे मुंबई इंडियन्सशी शत्रुत्व, रोहित शर्माच्या आवडत्या खेळाडूची कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा कट रचला

hardik pandya not picked ishan kishan

Hardik Pandya : जेव्हापासून हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या टी-20 फॉरमॅटचा कर्णधार झाला, तेव्हापासून तो चर्चेत आहे. कधी त्याच्या वक्तव्याने, कधी त्याच्या क्रिझवरच्या वागण्याने तर कधी त्याच्या निर्णयाने. वेस्ट इंडिज दौऱ्यावर झालेल्या टी-20 मालिकेदरम्यानही त्याने असे काही केले, ज्यानंतर त्याच्यावर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूसोबत भेदभाव केल्याचा आरोप होत आहे. वनडे मालिकेतील हिरोला बाहेरचा रस्ता दाखवला मुंबई इंडियन्स … Read more

वेस्ट इंडिजहून परत येताच निवृत्ती जाहीर करणार हा खेळाडू. Hardik Pandya ला याची गरज नाही.

avesh khan not getting chance in india

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे, या मालिकेतील तीन सामने खेळले गेले आहेत. या मालिकेत भारताने एक तर वेस्टइंडीज संघाने दोन सामने जिंकले आहेत. मालिकेतील चौथा सामना उद्या रात्री 8 वाजल्यापासून खेळवला जाईल. शेवटचा सामना रविवारी होणार आहे. मालिका संपल्यानंतर टीम इंडियाचा एक खेळाडू निवृत्त … Read more

Hardik Pandya : म्हणून मी त्याला अर्ध शतक करू नाही दिले. टिळक वर्माचे अर्ध शतक हार्दिक पंड्या मुळे हुकले.

hardik pandya on tilak verma 50

Hardik Pandya : अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. 8 ऑगस्ट रोजी, दोन्ही संघांमधील तिसरा सामना गयाना येथील प्रॉव्हिडन्स क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला, सामना जिंकून टीम इंडियाने मालिका जिंकण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. टीम इंडियाच्या या विजयात टिळक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या खेळीचा महत्त्वाचा वाटा … Read more

WI vs IND : एकही शतक न करता भारताने केली सर्वात मोठी धावसंख्या, तोडला 18 वर्षे जुना रेकॉर्ड

ind vs wi 18 yrs recored break

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना (WI vs IND) त्रिनिदादच्या तारौबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या वनडेप्रमाणे या सामन्यातही टीम इंडिया आपला मूळ कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय मैदानात उतरली. या सामन्यातही हार्दिक पांड्याने संघाचे नेतृत्व केले. या सामन्यात भारताने 351 धावा करत अनेक विक्रम केले आहेत. या … Read more

Hardik Pandya : 3 वर्षांनंतर हार्दिक पांड्याची जिरवायला आला धोनीचा खतरनाक शिष्य. ठोकतो लांब लांब छक्के

dhoni player entry in team india

Hardik Pandya Hardik Pandya : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने खूप प्रभावित केले आहे. दुखापतीतून परतल्यानंतर त्याने टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने बॅट आणि बॉल सह दोन्ही बाजूंनी टीम इंडियासाठी शानदार खेळ करून दाखवला. मात्र, चमकदार कामगिरी करूनही त्याचे टीम इंडियातील स्थान धोक्यात आले आहे. कारण एका खेळाडूने … Read more