Join Our WhatsApp Group

MS Dhoni ची 7 क्रमांकाची जर्सी निवृत्त, बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

ms dhoni 7 number jersey retired

MS Dhoni : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीची 7 क्रमांकाची जर्सी यापुढे कोणत्याही खेळाडूला दिली जाणार नाही. बीसीसीआयने मोठा निर्णय घेत धोनीचा जर्सी नंबर रिटायर करण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तीन वर्षांनी, बीसीसीआयने त्याच्या खेळातील योगदानाबद्दल आदरांजली म्हणून विश्वचषक विजेत्या कर्णधाराने परिधान केलेला नंबर ‘रिटायर’ करण्याचा निर्णय घेतला आहे. Deepak … Read more

MS Dhoni च्या टीमने तोडला RCB आणि MI चा अभिमान, ट्रॉफीनंतर आता या बाबतीत रचला इतिहास

csk most followers in twitter

MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने आतापर्यंत एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली एकूण 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. दरवर्षी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये नवनवीन विक्रम रचत असतात. आयपीएल 2023 मध्ये, चेन्नईने फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. या विजयात रवींद्र जडेजाचे मोलाचे योगदान होते, त्यानंतर संघाचा कर्णधार एमएस धोनीने त्याला उचलून घेतले. त्याच वेळी, आता CSK … Read more

“हार्दिकला धोनी बनण्याची गरज नाही.” या दिग्गज खेळाडूने Hardik Pandya वर केला हल्ला बोल

akash chopra give statement on hardik pandya captaincy

Hardik Pandya : टीम इंडियाने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली, ज्यामध्ये टीमची निराशा झाली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या या मालिकेत भारताला वेस्ट इंडिजकडून 3-2 ने मालिका गमवावी लागली. मात्र, या मालिकेत भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या चर्चेचा विषय राहिला. अनेक दिग्गज खेळाडूंपासून ते क्रिकेट चाहत्यांपर्यंत सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली. त्याच … Read more