Join Our WhatsApp Group

IND vs ENG : 23 वर्षाच्या मुलीने वाचवली भारताची इज्जत, टीम इंडियाने शेवटच्या 10 मिनिटांत क्लीन स्वीप रोखला.

ind vs eng women t20

IND vs ENG : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना रविवारी मुंबईत खेळला गेला. इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित 20 षटकांत 126 धावा करून इंग्लंडचा संघ गारद झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना हरमनप्रीत कौरच्या सेनेने 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. … Read more