Join Our WhatsApp Group

‘त्याला काहीच सहज मिळाले नाही’, Gautam Gambhir ने या भारतीय खेळाडूचे केले कौतुक.

Gautam Gambhir on rinku singh

Gautam Gambhir : रिंकू सिंगच्या रूपाने टीम इंडियाला एक उत्कृष्ट फिनिशर मिळाला आहे. या खेळाडूने सातत्यपूर्ण कामगिरी करून आपली छाप सोडली आहे. अलीकडेच या खेळाडूने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 68 धावांची इनिंग खेळली होती. त्यामुळे भारतीय चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वजण 25 वर्षीय खेळाडूचे कौतुक करत आहेत. आता या यादीत टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरचेही नाव … Read more

गौतम गंभीरसोबत पंगा घेतल्याने S Sreesanth अडचणीत, क्रिकेट बोर्डाने जारी केली नोटीस, आता मिळणार ही मोठी शिक्षा.

S Sreesanth vs gautam gambhir

S Sreesanth : टीम इंडियाचा माजी फलंदाज गौतम गंभीर आणि गोलंदाज एस श्रीशांत यांच्यातील वाद थांबत नाहीयेत. दोन्ही खेळाडू एकमेकांवर आरोप करत आहेत. हे प्रकरण सोशल मीडियापर्यंत पोहोचले आहे. दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर या वादाच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र आता या प्रकरणाला वेग आला आहे. सामन्यादरम्यान गंभीरने त्याला फिक्सर म्हटले होते, असे … Read more

Gautam Gambhir ने कोट्यवधी रुपयांसाठी लखनौ सुपर जायंट्स सोडली, IPL 2024 मध्ये या संघाचा प्रशिक्षक होणार

gautam gambhir ipl 2024

Gautam Gambhir : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर 2011 च्या विश्वचषकात खेळलेल्या 97 धावांच्या खेळीसाठी ओळखला जातो. प्रतिकूल परिस्थितीत त्याने खेळलेल्या या लढाऊ खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विश्वचषक जिंकण्यात यश आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गंभीरने आयपीएल आणि इतर टी-20 लीगमध्ये खेळणे सुरूच ठेवले. सध्या तो लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर म्हणून काम करत होता. … Read more

Gautam Gambhir ने केला विराट कोहलीचा अपमान… म्हणाला मला विराट पेक्षा बाबर…

gautam gambhir on virat kohli babar azam

Gautam Gambhir : टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर त्याच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखला जातो. एखादा खेळाडू असो किंवा सामना असो त्या बद्दल तो अगदी खुलेपणाने आपले मत मांडतो. त्यामुळे गौतम कायम प्रकाश झोतात येतो. विश्वचषकापूर्वी गंभीरला विराट कोहली आणि बाबर आझम यांच्या फलंदाजीशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला. गंभीरने किंग कोहलीला सोडून आणि बाबरचीच स्तुती करू … Read more

भारताने चुकून विश्वचषक जिंकला होता. Gautam Gambhir च्या वक्तव्याने उडाली खळबळ, धोनीवर साधला निशाणा

gautam gambhir statement on icc t20 world cup

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर सध्या आशिया कप 2023 मध्ये कॉमेंट्री करत असून तो श्रीलंकेत उपस्थित आहे. आपल्या स्पष्टवक्त्या विधानांसाठी प्रसिद्ध असलेला गौतम गंभीर या टूर्नामेंटमध्येही अशी विधाने करत आहे जी सध्या चर्चेत आहेत. 14 सप्टेंबर रोजी श्रीलंका-पाकिस्तान सामन्यापूर्वी गंभीरने असेच विधान केले होते ज्यामुळे तो नवीन वादात सापडू शकतो. … Read more

एमएस धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार ? व्हायरल फोटोमुळे उडाली खळबळ

इंडियन प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने जिंकला होता, त्यानंतर आता CSK कर्णधार एमएस धोनीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. मात्र, आयपीएलमध्ये 5 वे विजेतेपद पटकावल्यानंतर एमएस धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला पाहून चाहते म्हणत आहेत की एमएस धोनी भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजपमधून आपल्या राजकीय … Read more