Join Our WhatsApp Group

काव्या मारनने IPL 2024 पूर्वी Mayank Agarwal सह या 10 खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला!

srh owner kavya maran realease this player

Mayank Agarwal : सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ हा IPL 2023 मध्ये सर्वात खराब कामगिरी करणारा संघ होता. संघाची अवस्था अशी होती की प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा हा पहिला संघ होता. स्टार फलंदाज असलेल्या या टीमची फलंदाजी फ्लॉप ठरली. त्याचबरोबर संघाच्या गोलंदाजांनाही काही विशेष कामगिरी करून दाखवता आली नाही. परिणामी, SRH चा संघ सर्वात खालच्या स्थानावर … Read more

SRH : काव्या मारन कडून ब्रायन लाराची हाकालपट्टी. आरसीबीच्या माजी कर्णधाराला दिली जबाबदारी

kavya-maran-replace-brian-lara

SRH : इंडियन प्रीमियर लीगची 16 वी आवृत्ती सनरायझर्स हैदराबाद (SRH) साठी चांगली गेली नाही. ते प्लेऑफमध्येही पोहोचू शकले नाहीत आणि त्यांना लीग स्टेजमधून बाहेर पडावे लागले. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, 14 सामन्यांत हैदराबाद (SRH) संघ केवळ 4 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला. त्याचवेळी त्यांना 10 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. 8 गुणांसह, सनरायझर्स हैदराबाद … Read more