Join Our WhatsApp Group

मी सचिनला महान क्रिकेटर मानत नाही. सचिनपेक्षा हा खेळाडू श्रेष्ठ. ब्रेट ली

brett lee on sachin tendulkar

Sachin Tendulkar Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरने आपल्या बॅटने चमत्कार घडवताना अनेक यश संपादन केले आहेत, जे आजपर्यंत अनेक खेळाडूंना मोडता आलेले नाहीत. ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली ने नुकतेच एक धक्कादायक विधान केले आहे. त्याने सांगितले की, तो कोणत्या खेळाडूला महान क्रिकेटर आणि महान फलंदाज मानतो. ब्रेट लीने … Read more