Join Our WhatsApp Group

Yuvraj Singh चा 16 वर्ष जुना विश्वविक्रम उध्वस्त, अवघ्या 9 चेंडूत झळकावले झंझावाती अर्धशतक

yuvraj singh recored break

Yuvraj Singh : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा 2023 च्या चौथ्या दिवशी नेपाळने मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या नेपाळ संघाने विक्रमांची एक रांगच लावली. या सामन्यात नेपाळ संघाने T20I क्रिकेटमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. तसेच या सामन्यात नेपाळच्या कुशल मल्ला आणि … Read more

वर्ल्ड कप 2023: टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकू शकत नाही. युवराज सिंगने रोहितच्या सेनेची उडवली खिल्ली.

yuvraj singh on world cup 2023

वर्ल्ड कप 2023 वर्ल्ड कप 2023 : भारतीय क्रिकेट संघ ऑक्टोबरमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषक 2023 खेळणार आहे. यंदाचा 2023चा विश्वचषक भारतामध्ये 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने आता वर्ल्डकपच्या तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज … Read more

MS धोनी वर्ल्ड कपमध्ये मुद्दाम रन आऊट झाला होता. या खेळाडूने माहीवर केला गंभीर आरोप

yograj singh on ms dhoni run out

MS धोनी MS धोनी : या वर्षाच्या शेवटी म्हणजेच 2023 च्या शेवटी टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे, त्याआधीच जुन्या विश्वचषकांच्या अनेक आठवणी ताज्या होत आहेत. आशिया चषक, टी-20विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा हरल्यानंतर, ही प्रतीक्षा टीम इंडियासाठी आणखी लांबली आहे, जी कदाचित एकदिवसीय विश्वचषकात संपुष्टात येईल. जेव्हा जेव्हा विश्वचषक येतो तेव्हा आपल्या मनात महेंद्रसिंगचे नाव … Read more

Ajit Agarkar वशिला लावून निवडकर्ता झाला ? या खेळाडूचे नाव आले पुढे.

ajit agarkar indian team selector

Ajit Agarkar  Ajit Agarkar : टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरला टीम इंडियाचा नवा मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले आहे, त्यानंतर अजित आगरकरचे नाव खूप चर्चेत आहे. जेव्हा टीम इंडियाने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला तेव्हा अजित आगरकर हा देखील टीम इंडियाचा एक भाग होता. अजित आगरकर राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ रोहित शर्मासोबत खेळला होता आणि … Read more

युवराज सिंगची बहीण टेनिस प्लेयर आहे, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकते

yuvraj singh sister ia

Yuvraj Singh Sister : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग हा एकेकाळी भारतीय क्रिकेट चाहत्यांचा मसीहा होता. युवराजने टीम इंडियासाठी दिलेले योगदान कधीही विसरण्याजोगे नाही. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे टीम इंडियाने 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 चा 50 षटकांचा वर्ल्डकप जिंकला. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे त्याला 2011 च्या विश्वचषकासाठी प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताबही मिळाला होता. पण … Read more