Join Our WhatsApp Group

यशस्वी जैसवालने रचला इतिहास, क्रिकेटच्या देवाला सुद्धा टाकले मागे. मोडला मोठा विक्रम.

yashsvi jaiswal recored

IND vs WI IND vs WI : भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल याने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला आहे. वृत्तानुसार यशस्वी जैस्वालने कर्णधार रोहित शर्माच्या पाठिंब्याने वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियात पदार्पण केले आहे. यशस्वी जैस्वालने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताच महान सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. यशस्वी जैस्वालने … Read more