Join Our WhatsApp Group

हार्दिकची उलटी गिनती सुरू, प्रशिक्षक Rahul Dravid ने शोधला हार्दिक पेक्षा खतरनाक ऑलराऊंडर. बॉल आणि बॅटने दहशत निर्माण करतोय.

rahul dravid find hardik pandya replacement

Rahul Dravid : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली होती. गोलंदाजी करताना पांड्याचे संतुलन बिघडले त्यामुळे त्याच्या पायाच्या लिगामेंटला दुखापत झाली. त्यानंतर तो संपूर्ण वर्ल्ड कप बाहेरच होता. वर्ल्ड कप नंतर तो आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुद्धा खेळू शकला नाही. … Read more