Join Our WhatsApp Group

हार्दिकची उलटी गिनती सुरू, प्रशिक्षक Rahul Dravid ने शोधला हार्दिक पेक्षा खतरनाक ऑलराऊंडर. बॉल आणि बॅटने दहशत निर्माण करतोय.

rahul dravid find hardik pandya replacement

Rahul Dravid : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली होती. गोलंदाजी करताना पांड्याचे संतुलन बिघडले त्यामुळे त्याच्या पायाच्या लिगामेंटला दुखापत झाली. त्यानंतर तो संपूर्ण वर्ल्ड कप बाहेरच होता. वर्ल्ड कप नंतर तो आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुद्धा खेळू शकला नाही. … Read more

Ravindra Jadeja ची T20 वर्ल्डकप 2024 मधून होणार सुट्टी, हा तगडा अष्टपैलू खेळाडू घेणार जागा.

ravindra jadeja t20 world cup 2024

Ravindra Jadeja : आगामी आयसीसी स्पर्धा ही T20 विश्वचषक 2024 आहे जी पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्समध्ये खेळली जाईल. क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या विश्वचषकासाठी सर्व संघांनी आपापली रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. विश्वचषक 2023 उपविजेत्या टीम इंडियाने पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेसाठी आपले नियोजन सुरू केले आहे. दरम्यान, टीम इंडियाचा दमदार … Read more

एक सामना जिंकवण्याची ऐपत नाही तरी आगरकर मैत्री पोटी या खेळाडूला देतोय संधी. Team India ला अनेकवेळा अडचणीत आणलेय.

ajit agarkar prasidh krishna

Team India : टीम इंडियाला मंगळवारी गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यासह मालिका 2-1 अशी बरोबरीत आली आहे. भारताच्या पराभवाचा सर्वात मोठा खलनायक ठरला तो प्रसिद्ध कृष्णा, जो शेवटच्या षटकात 21 धावांचा बचाव करू शकला नाही. ऋतुराज गायकवाडच्या झंझावाती शतकाच्या बळावर प्रथम फलंदाजी करताना … Read more

Team India : टीम इंडियाच्या कर्णधारावर 3.85 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप. FIR दाखल

mohammad-azharuddin latest news

Team India : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनसह हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांवर 3.85 कोटी रुपयांचा गैरवापर केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ज्याचा तपास सुरू आहे. अझरुद्दीनसह अनेक अधिकाऱ्यांवर HCA च्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. हैदराबाद पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील क्रिकेटचे चेंडू, अग्निसुरक्षा उपकरणे, … Read more

आयर्लंड दौरा संपल्यानंतरही Team India चा हा खेळाडू भारतात परतणार नाही, आयरिश संघासोबत खेळण्याचा निर्णय!

sanju samson played with ireland

Team India : टीम इंडियाने अलीकडेच आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भाग घेतला होता. भारतीय संघाने 3 सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. आयर्लंड दौऱ्यावर संघाने शानदार खेळ दाखवला. टीम इंडियामध्ये असा एक खेळाडू आहे जो परत भारतात येण्याऐवजी आयर्लंडमध्ये राहू शकतो. टीम इंडियाच्या या खेळाडूला आयर्लंड क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी आयर्लंड … Read more

WI vs IND : दुसऱ्या कसोटीतून विराट कोहलीची हकालपट्टी, धक्कादायक कारण आले समोर.

virat kohli droped in second test

WI vs IND WI vs IND : वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. दुसरी टेस्ट मॅच इंडिया वेस्ट इंडिज मधील 100 वी टेस्ट मॅच आहे. मॅच ठीक संघ्याकाळी सात वाजून तीस मिनिटानी … Read more

Ajit Agarkar ने उचलले मोठे पाऊल, वर्ल्ड कप 2023 मधील 20 खेळाडूंना अचानक काढून टाकले.

ajit agarkar

Ajit Agarkar Ajit Agarkar : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच अजित आगरकर यांची टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. अजित आगरकर यांनी निवडकर्ता होताच काही मोठे निर्णय घेतले आहेत. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा 2023 मध्ये टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 28 सप्टेंबरपासून सुरू होणार … Read more

Yashasvi Jaiswal : शतकानंतर भावूक झाला यशस्वी जैस्वाल, म्हणाला या खेळाडूमुळे संघात स्थान मिळाले.

yashasvi jaiswal first hundred

Yashasvi Jaiswal Yashasvi Jaiswal : इंडिया आणि वेस्ट इंडिज मधील 2 सामन्यांच्या लढतीचा पहिला सामना डॉमिनिका मधील विंडसर पार्क इथे सुरु आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर जिथे टीम इंडियाने 162 धावांची आघाडी घेतली आहे, संघाच्या अजूनही 8 विकेट्स शिल्लक आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 2 विकेट्स गमावून 332 अशी झाली आहे. तर वेस्ट … Read more