Join Our WhatsApp Group

Rinku Singh ने जोरदार सिक्स ठोकल्यानंतर बॉल कॉमेंट्री बॉक्सला लागून काच फुटली, व्हिडिओ व्हायरल

rinku singh glass break six against south africa 2nd t20

Rinku Singh : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T-20 मालिकेतील दुसरा सामना 12 डिसेंबर रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत अप्रतिम कामगिरी केली. मात्र, भारताला चांगली सुरुवात करता आली नाही. सलामीच्या फलंदाजांनी निराशा केली. यानंतर सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांनी अप्रतिम फलंदाजी केली. रिंकू सिंगने आफ्रिकन गोलंदाजांची कोंडी … Read more