Join Our WhatsApp Group

Rinku Singh ने शाहरुख खानच्या 50 लाखांना मारली लाथ, या IPL संघाकडून करोडोंच्या ऑफरसाठी केकेआर सोडले ?

rinku singh left kkr

Rinku Singh : टीम इंडियाचा युवा स्टार खेळाडू रिंकू सिंग आयपीएलमध्ये शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. आयपीएल 2023 मध्ये त्याची बॅट चांगलीच तापली होती. KKR आणि GT यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात, त्याने शेवटच्या षटकात गुजरातचा गोलंदाज यश दयालला 5 चेंडूत 5 षटकार मारून KKR ला करिष्माई विजय मिळवून दिला, त्यानंतरच त्याने भारतीय संघात पदार्पण … Read more