Join Our WhatsApp Group

आता Virat Kohli च्या निवृत्तीने काही फरक पडणार नाही, भारताला नंबर-3 वर मिळाला खतरनाक खेळाडू

virat kohli perfect replacement

Virat Kohli : भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहलीने अनेक सामने जिंकणाऱ्या खेळी खेळल्या आहेत. विराट गेल्या अनेक वर्षांपासून भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, आता काही वर्षांतच विराट त्याच्या वाढत्या वयाचा विचार करून निवृत्तीची घोषणा करू शकतो. अशा स्थितीत त्याची जागा भारतीय संघात कोणता खेळाडू घेईल हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. … Read more