तू गुजरातचा असून गुजरात विरुद्ध खेळलास ? तुला काहीच कसे वाटले नाही. चेन्नईला जिंकवून दिल्यामुळे रवींद्र जडेजा होतोय ट्रोल
IPL 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. या रोमांचक सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 214 धावा केल्या. मात्र, पावसाने दुसऱ्या डावात व्यत्यय आणल्याने चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य देण्यात आले. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली … Read more