Join Our WhatsApp Group

T20 World Cup 2024 पूर्वी या खेळाडूने घेतला निवृत्तीतून यू-टर्न, विराट कोहलीशी आहे खास नाते

faf du plesis may be return to international cricket

T20 World Cup 2024 : पुढील वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्समध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाईल. विश्वचषक 2023 संपल्यानंतर लगेचच सर्व संघांनी या स्पर्धेसाठी रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या एका खेळाडूचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्याची बातमी आहे. हा खेळाडू दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा मित्र आहे … Read more