Join Our WhatsApp Group

Arjun Tendulkar पेक्षा फालतू आहेत हे 3 खेळाडू, तरीही सेटिंग लावून टीम इंडियात मिळवली जागा.

arjun tendulkar profile cricket player

Arjun Tendulkar Arjun Tendulkar : महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएल 2023 मध्ये पदार्पण केले. क्रिकेटच्या वातावरणात वाढलेल्या आणि क्रिकेटपटू बनण्यासाठी सर्व सोयीसुविधा पुरविलेल्या महान फलंदाजाचा तरुण मुलगा कसा खेळतो, हे या मोसमात जगाने पाहिले. अर्जुनची आयपीएलमधील कामगिरी पाहून क्रिकेट तज्ज्ञांची वेगवेगळी मते होती. अर्जुन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी नाही, असा बहुतेकांचा समज होता. … Read more