Join Our WhatsApp Group

‘तो संघ उध्वस्त करतोय’, लंकेच्या कर्णधाराने Jay Shah वर केले गंभीर आरोप

arjun rantunga on jay shah

Jay Shah : भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी झाली. श्रीलंकन खेळाडूंच्या खराब फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे संघाला स्पर्धेतील केवळ दोनच सामने जिंकता आले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बंदी घातली आहे, ज्यासाठी श्रीलंकेच्या माजी कर्णधाराने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह … Read more