Join Our WhatsApp Group

IPL 2023 जिंकल्यानंतरही CSK चे हे 3 खेळाडू धोनीला देत आहेत शिव्या. माहीने केली फसवणूक

csk 3 players not happy with dhoni behaviour

चेन्नई सुपर किंग (CSK) च्या संघाने IPL 2023 ची ट्रॉफी जिंकली आहे. अंतिम फेरीत सीएसकेने गुजरातचा 5 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. या विजयानंतर सर्व क्रिकेट तज्ञ एमएस धोनीचे कौतुक करत आहेत. खरे तर माहीने बॅटने काही विशेष केले नाही, पण एक कर्णधार म्हणून त्याचे हुशार डोकं नेहमीच संघासाठी काम करत असते. एकीकडे CSK … Read more

माही भाईसाठी आम्ही हरलो…पराभवानंतर हार्दिक पंड्याने केले धक्कादायक विधान.

mahi bhai ia

IPL 2023 Final : सोमवारी रात्री उशिरा इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला आणि पाचव्यांदा IPL विजेतेपद पटकावले. गुजरात टायटन्सचा हा सलग दुसरा अंतिम सामना होता. यातील पराभवानंतरही संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने आपल्या खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले. हार्दिकचा गुरू एमएस धोनीबद्दलही त्याने हृदयस्पर्शी टिप्पणी केली. हार्दिक … Read more

तू गुजरातचा असून गुजरात विरुद्ध खेळलास ? तुला काहीच कसे वाटले नाही. चेन्नईला जिंकवून दिल्यामुळे रवींद्र जडेजा होतोय ट्रोल

ravindra jadeja ia

IPL 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. या रोमांचक सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 214 धावा केल्या. मात्र, पावसाने दुसऱ्या डावात व्यत्यय आणल्याने चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य देण्यात आले. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली … Read more

पृथ्वी शॉने मुंबईत बांद्रा येथे खरेदी केले 10.05 कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट, बघा आतील फोटो

prithvi shaw house ia

पृथ्वी शॉची उंची लहान असली तरी त्याची स्वप्ने मोठी होती. पृथ्वी स्वप्नांना पंख देत यशाची शिडी चढत गेला. तो फक्त चार वर्षांचा असताना त्याची आई वारली. यानंतर त्याच्या वडिलांनी त्याची काळजी घेतली आणि त्याला क्रिकेटसाठी प्रेरित केले. पृथ्वी शॉच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या क्रिकेटसाठी आपला व्यवसाय सोडला होता, कारण मुलगा आपले नाव प्रसिद्ध करेल याची त्यांना … Read more